Sunday, March 17, 2013

मासिक राशिभविष्य - धनु - नोव्हेंबर २०१३ - Monthly horoscope November 2013 - Sagittarius

मासिक राशिभविष्य - धनु - नोव्हेंबर २०१३
धनु 
                          शत्रू तुमचे अहित करण्याची संधी शोधत आहे, सावधान राहा. तुमच्या जुन्या अनुभवांपासून शिकून जीवनात मार्गक्रमण करा. स्वत:वर
विश्वास ठेवा हीच यशाची शिडी आहे. घरात मांगलिक कार्ये होऊ शकतात. आई-वडील आणि वृद्धांचा आशीर्वाद घेऊन नवे काम सुरू करा.







इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-

No comments:

Post a Comment