मासिक राशिभविष्य - कन्या - नोव्हेंबर २०१३
|
कन्या |
कोणीतरी जवळचा व्यक्ती तुमचा विश्वासघात करू शकतो. नोकरीत जागाबदल होण्याचे योग आहेत. वैवाहिक संबंधांमध्ये कटुता येऊ शकते.
जोडीदाराच्या प्रती उदार धोरण ठेऊन वागा. तुमचा राग बनत्या गोष्टी बिघडवू शकतो. मद्यसेवनापासून दूर राहा, हे तुमच्यासाठी हितकारक आहे.
इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-
No comments:
Post a Comment