Sunday, March 17, 2013

मासिक राशिभविष्य - तुळ - नोव्हेंबर २०१३ - Monthly horoscope November 2013 - Libra

मासिक राशिभविष्य - तुळ - नोव्हेंबर २०१३
तुळ 
                                 व्यापारी वर्गासाठी हा महिना फारच लाभदायक आहे. नशीब आपल्यासोबत आहे, पण बेपर्वाई आपल्याला फार मोठी हानी पोहोचवू शकते.
खाजगी संबंधांच्या मदतीने मिळकतीचे नवे स्त्रोत उपलब्ध होतील. महिला आणि वृद्धांना सांधेदुखीचा त्रास सोसावा लागू शकतो.








इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-

No comments:

Post a Comment