मासिक राशिभविष्य - तुळ - मे २०१३
|
तुळ |
मिल किंवा फॅक्टरी मालकांना बंद किंवा इतर कुठल्यातरी कारणामुळे त्रास सहन करावा लागू शकतो. नोकरदार लोकांसाठी महिना
सामान्य असला तरी पगार आणि खर्चामध्ये जुळवणी करणे अवघड होईल. नवे काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल.
इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-
No comments:
Post a Comment