मासिक राशिभविष्य - मीन - जानेवारी २०१३ - Monthly horoscope January 2013 - Pisces
मासिक राशिभविष्य - मीन - जानेवारी २०१३
मीन
या वर्षाच्या सुरुवातीला समस्यांचा सामना करावा लागेल. गुंतवणुकीत आशानुरूप पैसे परत न मिळल्याने अशांती वाढेल. जोडीदाराचे वागणे खटकणारे असेल. तुमचा राग त्यात आणखी भर टाकू शकतो, त्यामुळे काळजी घ्या. बाहेर खाणे टाळा.
इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-
No comments:
Post a Comment