मासिक राशिभविष्य - कुंभ - डिसेंबर २०१३
|
कुंभ |
लहान-मोठया समस्या बाजूला सारल्या तर वेळ तुमच्यासोबत आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल. १५ तारखेनंतर कुटुंबीयांसोबत वाद होऊ
शकतो. इतरांची बाजू नीट ऐकूनच कोणताही निर्णय द्या.
इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-
No comments:
Post a Comment