Sunday, March 17, 2013

मासिक राशिभविष्य - धनु - ऑगस्ट २०१३ - Monthly horoscope August 2013 - Sagittarius

मासिक राशिभविष्य - धनु - ऑगस्ट २०१३
धनु 
                             आळशीपणा दारिद्रयाचे दुसरे नाव आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या. तुमचे चालढकलीचे वागणे तुमचे यश रोखू शकते. अधिकारीही तुमच्या या
वागण्याने नाराज होऊ शकतात, वाहन वगैरे चालवताना सावधानी बाळगा. कोणा वृद्धाचा अपमान करु नका.







इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-

No comments:

Post a Comment