Sunday, March 17, 2013

मासिक राशिभविष्य - तुळ - ऑगस्ट २०१३ - Monthly horoscope August 2013 - Libra

मासिक राशिभविष्य - तुळ - ऑगस्ट २०१३
तुळ 
                        लक्षात ठेवा क्रोध तुमचे नुकसानच करतो. तुमच्या वाणीला नियंत्रणात ठेवा. तुमच्या कुठल्यातरी गोष्टीवर तुमचा जोडीदार नाराज होऊ शकतो.
कुठल्यातरी दुर्घटनेची शक्यता तयार होत आहे, यामुळे अतिरिक्त सावधानी बाळगा.









इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-

No comments:

Post a Comment