मासिक राशिभविष्य - कुंभ - एप्रिल २०१३
|
कुंभ |
कोणीतरी तुम्हाला आपलेपणा दाखवून धोका देण्याच्या विचारात आहे. या महिन्यात मिळकतीचे नवे मार्ग उपलब्ध होतील.
नोकरीत प्रगतीचे योग आहेत. काही लोकांसाठी हे मनाजोगे नसेल. जोडीदार मजबूत स्तंभासारखा तुमच्यासोबत उभा ठाकेल.
इतर राशींच्या मासिक राशिभविष्यासाठी खालील पर्यायांवर क्लिक करा:-
No comments:
Post a Comment