Friday, January 18, 2013

संगणक किबोर्डवरील शॉर्टकट बटन्स् - Computer keyboard shortcut keys

                                         संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)
Computer keyboard shortcut keys

                  आजचा आपला विषय आहे "संगणक किबोर्डवरील शॉर्टकट बटन्स्", म्हणजे काय ? तर आज पर्यंत आपण वेगवेगळे विषय आणि अनेक संगणक विषयक माहिती देणारे लेख 'संगणकाशी मैत्री.(Friendship with Computer)' या विशेष भागातून आपण वाचले आहेत. आज आपण बघुयात संगणक हाताळताना आपल्याला वेळ कसा वाचवता येईल तसेच, काही कारणामुळे mouse नीट चालत नसेल तर आपल्याला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. अशावेळी जर आपल्याला नक्की कोणती किबोर्डवरील कि दाबून काय करता येईल हे महिती असेल तर आपला वेळ देखील वाचू शकेल.
                      कीबोर्डवरील  शॉर्टकट किज् वापरून आपण कोणकोणते बदल करू शकतो किंवा कोणती बटन्स दाबून आपण माउसचा वापर कमी करू शकतो हे खालील तक्त्या मध्ये दिलेले आहे. शॉर्टकट किज् ह्या सामान्यतः Alt वापरून (on IBM compatible computers), command key (on Apple computers), Ctrl, आणि Shift  हे एका अक्षरसाठी वापरतात.

सामान्यतः वापरात असलेल्या सर्व संगणकांसाठी उपयुक्त अशा शोर्टकट किज् :- 

शॉर्टकट किज्
वर्णन 
Alt + FFile menu options in current program.
Alt + EEdit options in current program
F1Universal Help in almost every Windows program.
Ctrl + ASelect all text.
Ctrl + XCut selected item.
Shift + DelCut selected item.
Ctrl + CCopy selected item.
Ctrl + InsCopy selected item
Ctrl + VPaste
Shift + InsPaste
Ctrl + PPrint the current page or document.
HomeGoes to beginning of current line.
Ctrl + HomeGoes to beginning of document.
EndGoes to end of current line.
Ctrl + EndGoes to end of document.
Shift + HomeHighlights from current position to beginning of line.
Shift + EndHighlights from current position to end of line.
Ctrl + Left arrowMoves one word to the left at a time.
Ctrl + Right arrowMoves one word to the right at a time.

No comments:

Post a Comment