खाली दिलेल्या रिकाम्या जागेत तुमचा ई-मेल ऍड्रेस देऊन subscribe वर क्लिक केल्यास kultejas वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची सुचना तुम्हाला तुमच्या inbox मध्ये मिळेल.:




Recent Posts

Monday, December 29, 2014

संगणकाचा इतिहास - " संस्कार माहिती तंत्रज्ञानाचे "

संगणकाचा इतिहास - " संस्कार माहिती तंत्रज्ञानाचे "
                  "संस्कार माहिती तंत्रज्ञानाचे" ह्या विशेष सदरामधील हा दुसरा लेख ज्यामध्ये आपण बघणार आहोत संगणकाचा इतिहास, संगणकाचे प्रकार, फायदे व तोटे आणि उपयोग, चला तर मग सुरुवात करू संगणकाच्या इतिहासापासून आपल्या प्राथमिक शिक्षणात अंक मोजणी आपण शिकलो आहोत त्याच्यासाठी आजही मणि लावलेल्या पाट्यांचा उपयोग करतात. प्राचीन काळी चीन मध्ये अंक मोजणी साठी बँबिलोनियन संस्कृतीत "अबँकस" (ABACUS) या यंत्राचा उपयोग केला जात होता. १८७१ साली चार्ल्स बँबेज याच्या गणन यंत्रात अमुल्याग्र बदल घडून आले या यंत्राला सूचनांचा संच पुरविता यायचा स्मरण शक्ति व उत्तरांची छपाई करण्याची सोय ही या यंत्राची वैशिष्टे होती या यंत्राचे नाव अनोलिटिल इंजिन असे होते.
              जगातील पहिला इलेक्ट्रानिक्स संगणक तयार केला. त्याचे नाव इलेक्ट्रॉनिक्स नुम्रिकल ईंटेग्रेटर एंड कॅलक्युलेटर असे होते. १९४७ साली भौतिकशास्त्रात क्रांति होवून ट्रान्झीस्टरचा शोध लागला. १९५९ साला पासून कॉम्प्युटर मध्ये ट्रान्झीस्टर सर्किटचा वापर होवू लागला आहे. तेच आजचे संगणक आहेत. संगणक फ़क्त १ किंवा 0 हेच अंक समजू शकतो. म्हणुन खालील प्रमाने संगणकाचा डाटा मोजला जातो.

      १८८० साली डॉ. हर्मन होलेरिथ या

Sunday, December 28, 2014

संगणक म्हणजे काय? - What is computer ?

 " संस्कार माहिती तंत्रज्ञानाचे "
         अनेक दिवसांपासून आपण केवळ राशी भविष्य आणि दिनदर्शिका  ब्लॉगवर पहिले असेल परंतु वाचकांना काय आवडते ह्याचे भान ठेऊनच असे लेख लिहिले जातात असो आपण ते जरूर वाचावे तसेच सध्याच्या जगामध्ये संगणक अर्थात कॉम्प्यूटर ह्याचे काय महत्व आहे हे मी वेगळे सांगायला नको. म्हणूनच खास वाचकांसाठी मी एक संगणक विषयक मालिकाच घेऊन आलो आहे. त्याचे नाव "संस्कार माहिती तंत्रज्ञानाचे" असे योजिले आहे. यामध्ये आपण सुरुवातीला संपूर्ण संगणकाविषयी माहिती घेणार आहोत आणि हळूहळू त्यामध्ये होत गेलेले बदल आणि सुधारणा ह्याविषयी जाणून घेऊ. 

संगणक म्हणजे काय? 
          संगणकाला इंगजीमध्ये कॉम्प्युटर (Computer) असे म्हणतात. 'Computer' हा शब्द 'compute' (कॉम्प्यूट) या इंग्रजी क्रियापदा पासून बनला आहे. COMPUTER म्हणजे आकडे मोड़ किंवा गणना करणे.५० वर्षांपूर्वी जेव्हा कॉम्प्युटर हा शब्द प्रचलित झाला तेव्हा संगणक या यंत्राचा वापर मुख्यतः आकडे मोड़ करण्यासाठीच केला जात असे, परंतु दिवसेंदिवस या यंत्रात अनेक सुधारणा होत गेल्या व अलीकड़े संगणकाचा वापर तर अनेक प्रकारे होवू लागला आहे. उदा. माहिती पाठवणे, तिचे वर्गीकरण करणे इतकेच नाही तर ध्वनी निर्मिती, चित्रीकरण अन्य असंख्य कामासाठी संगणकाचा वापर होवू लागला आहे. थोडक्यात सांगायचे झाले

Tuesday, December 23, 2014

बारा राशींचे वार्षिक राशिभविष्य २०१५ - Yearly horoscope 2015 - Varshik Rashi Bhavishya 2015

बारा राशींचे वार्षिक राशिभविष्य २०१५ - Varshik Rashi Bhavishya 2015 -  Yearly horoscope 2015

तुमच्या वर्षाची सुरुवात उत्साहात करता यावी आणि वर्षभराची योजना आधीच आखता यावी या तुमच्या ध्येयपूर्तीसाठी २०१५ सालातील भविष्य घेऊन आलो आहोत. आमच्या काही ज्योतिषांनी २०१५ सालातील भविष्याचे अंदाज तयार केले आहेत. राशी भविष्य २०१५ मध्ये तुमच्या आयुष्यातील सर्व महत्वपूर्ण अंगांना स्पर्श केला आहे. राशी भविष्य २०१५ मध्ये सर्व राशीसाठींचे विस्तृत अंदाज वर्तविण्यात आले आहेत. या वार्षिक भविष्यामध्ये तुमच्या चंद्र राशीनुसार भविष्य वर्तविण्यात आले आहे. तुमचे करिअर, वित्त, कुटुंब, प्रेम, आरोग्य, आणि शिक्षण या विषयांचे अंदाज या २०१५ सालच्या राशी भविष्यात वर्तविण्यात आले आहेत. आपले वार्षिक राशिभविष्य २०१५ जाणून घेण्यासाठी खालील राशीवर क्लिक करा:-
मेष  वृषभ  मिथुन  कर्क  सिंह  कन्या  तूळ  वृश्चिक  धनु  मकर  कुंभ मीन 
लेखक - हनुमान मिश्रा. 

वार्षिक राशिभविष्य २०१५ - मेष रास - Yearly horoscope 2015 - Aries

वार्षिक राशिभविष्य २०१५ - मेष रास - Yearly horoscope 2015 - Aries
नववर्षाभिनंदन, मेष राशीच्या व्यक्तींवर त्यांच्या स्वामीकडून, गुरुकडून कृपादृष्टीचा वर्षाव होणार आहे. तुमच्या नवव्या ग्रहाचा स्वामी (भाग्यादशा) तुमच्या चौथ्या आणि पाचव्या घरात असणार आहे. त्यामुळे २०१५ सालातील पहिले सहा महिने कौटुंबिक आयुष्य सुखाचे राहील. तुम्ही परदेशात जाण्यासाठी प्रयत्न करत असाल तर हा काळ

वार्षिक राशिभविष्य २०१५ - वृषभ रास - Yearly horoscope 2015 - Taurus

वार्षिक राशिभविष्य २०१५ - वृषभ रास - Yearly horoscope 2015 - Taurus 
नववर्षाभिनंदन, २०१५ सालातील गुरु तुमच्यावर खुश असल्याचे दिसत आहे. गुरूच्या अनुकूलतेमुळे तुम्ही योग्य दिशेने प्रवास कराल आणि तुम्हाला यशही मिळेल. तुम्ही तुमचे कार्य व्यवस्थीतपणे पार पडालचं, त्याचबरोबर तुम्हाला आदर, सन्मान मिळेल आणि तुमची प्रशंसा होईल. असे असले तरी वृषभ राशिभविष्य २०१५ सालच्या कुंडलीनुसार शनि

वार्षिक राशिभविष्य २०१५ - मिथुन रास - Yearly horoscope 2015 - Gemini

वार्षिक राशिभविष्य २०१५ - मिथुन रास - Yearly horoscope 2015 - Gemini
नववर्षाभिनंदन, मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी २०१५ सालामध्ये जादूचा पेटारा उघडणार आहे. हे वर्ष तुमच्यासाठी आश्चर्यकारक ठरणार आहे. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी काही करण्याची इच्छा मनात बाळगली असेल तर तुमच्या प्रयत्नांना निश्चित यश मिळणार आहे. याला आपण

वार्षिक राशिभविष्य २०१५ - कर्क रास - Yearly horoscope 2015 - Cancer

वार्षिक राशिभविष्य २०१५ - कर्क रास - Yearly horoscope 2015 - Cancer 
नववर्षाभिनंदन, कर्क राशीच्या व्यक्तींसाठी २०१५ हे वर्ष काही बाबतीत अत्यंत अनुकूल असणार आहे. तुमचे विवाहयोग्य वय झाले असेल तर यावर्षी तुमचा लग्नयोग आहे. त्यामुळे तयार राहा ! तुमचे स्वतःचे लग्न ठरेल किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे लग्न होईल,  त्यामुळे तुमचे घर हे लग्न घर

वार्षिक राशिभविष्य २०१५ - सिंह रास - Yearly horoscope 2015 - Leo



वार्षिक राशिभविष्य २०१५ - सिंह रास - Yearly horoscope 2015 - Leo
नववर्षाभिनंदन, सिंह राशीच्या व्यक्तींना २०१५ सालामधील कुंडलीनुसार हे वर्ष संमिश्र असेल. गोंधळून जाऊ नका. काही काळ खूप चांगला असेल तर काही काळ उतार चढावाचा असेल. २०१५ सालातील पहिल्या सहा महिन्यांमध्ये गुरु तुमच्या १२ व्या स्थानात आहे आणि शनि ४थ्या

वार्षिक राशिभविष्य २०१५ - कन्या रास - Yearly horoscope 2015 - Virgo

वार्षिक राशिभविष्य २०१५ - कन्या रास - Yearly horoscope 2015 - Virgo
नववर्षाभिनंदन, कन्या राशीच्या कुंडलीमध्ये २०१५ सालच्या पहिल्या सहा महिन्यामध्ये राहू ११ व्या स्थानात असेल. त्यामुळे तुम्हाला बराच फायदा होईल. हा तुमच्यासाठी अनपेक्षित घटनांचा काळ असणार आहे.  या काळात कुटुंबातील सदस्यांचीसुद्धा भरभराट  होणार आहे. पण

वार्षिक राशिभविष्य २०१५ - तूळ रास - Yearly horoscope 2015 - Libra

वार्षिक राशिभविष्य २०१५ - तूळ रास - Yearly horoscope 2015 -
 Libra
नववर्षाभिनंदन,  तूळ राशीच्या व्यक्तींसाठी २०१५ हे वर्ष  लाभकारक आहे. तूळ राशीच्या व्यक्तींच्या कौटुंबिक आयुष्याबाबत सांगायचे झाले तर थोडे फार गैरसमज होण्याची शक्यता आहे. असे असले तरी एकोप्याला फार धक्का लागणार नाही. आरोग्याचा विचार करता २०१५ हे साल आपणासाठी उत्तम आहे. तुम्ही घर किंवा कार घेण्याचा विचार करत

वार्षिक राशिभविष्य २०१५ - वृश्चिक रास - Yearly horoscope 2015 - Scorpio

वार्षिक राशिभविष्य २०१५ - वृश्चिक रास - Yearly horoscope 2015 -
 Scorpio
नववर्षाभिनंदन, २०१५ सालामध्ये बहुतेक ग्रह तुम्हाला अनुकूल असतील. तुम्ही पूर्णपणे सुरक्षित असाल. त्यामुळे २०१५ हे वर्ष तुमच्यासाठी खूप चांगले जाणार आहे. वृश्चिक राशीच्या कुंडलीनुसार फक्त शनीच्या स्थानामुळे थोडेसे उतार चढाव असतील, बाकी सर्व

वार्षिक राशिभविष्य २०१५ - धनु रास - Yearly horoscope 2015 - Sagittarius

वार्षिक राशिभविष्य २०१५ - धनु रास - Yearly horoscope 2015 -
Sagittarius
नववर्षाभिनंदन, २०१५ सालच्या सुरुवातीला गुरु राशीच्या आठव्या घरात आहे, ही फार सकारात्मक बाब नाही. असे असले तरी फारशी नकारात्मकही नाही. त्याच बरोबर शनि १२व्या घरात आहे, त्यामुळे आर्थिक बाबी विचारपूर्वक हाताळाव्या लागतील. या सगळ्याचे

वार्षिक राशिभविष्य २०१५ - मकर रास - Yearly horoscope 2015 - Capricorn

वार्षिक राशिभविष्य २०१५ - मकर रास - Yearly horoscope 2015 -
Capricorn
नववर्षाभिनंदन, मकर राशीच्या व्यक्तीसाठी २००१५ सालातील पहिले सहा महिने उत्तम असतील. तुमच्या अचूक योजनांचे फळ या काळात तुम्हाला मिळेल. तुम्ही बुद्धिमान आहात. तुमच्या राहत्या जागी कार्यक्रमांची रेलचेल राहील. कामाच्या ठिकाणी सर्व काही

वार्षिक राशिभविष्य २०१५ - कुंभ रास - Yearly horoscope 2015 - Aquarius

वार्षिक राशिभविष्य २०१५ - कुंभ रास - Yearly horoscope 2015 -
Aquarius
नववर्षाभिनंदन, कुंभ राशीच्या व्यक्तींना २०१५ हे वर्ष संमिश्र घटनांचे राहील. २०१५ या वर्षाच्या कुंभ राशीच्या कुंडलीनुसार तुमच्या जवळच्या व्यक्तींशी तुमचे संबंध काहीसे ताणलेले राहतील. पण लगेचच त्यांने व्यथित होऊ नका, कारण जे काही होते ते

वार्षिक राशिभविष्य २०१५ - मीन रास - Yearly horoscope 2015 - Pisces

वार्षिक राशिभविष्य २०१५ - मीन रास - Yearly horoscope 2015 -
Pisces
नववर्षाभिनंदन, मीन राशीच्या व्यक्तींसाठी २०१५ हे वर्ष उत्तम प्रकारे सुरु होईल. मीन राशी भविष्य २०१५ अनुसार या वर्षात तुमच्या घरी धार्मिक शुभकार्य पार पडेल. तुमच्या घरी समारंभ साजरे करण्याचा हा काळ आहे. असे असले तरी एखाद्या कौटुंबिक सदस्याच्या उद्धट

Sunday, December 14, 2014

श्री महालक्ष्मी दिनदर्शिका २०१५ - Shri mahalakshmi dindarshika 2015 pdf free download.

श्री महालक्ष्मी कॅलेंडर दिनदर्शिका २०१५  - Shri mahalakshmi 

calendar dindarshika 2015 pdf free download



मराठी कॅलेंडर श्री महालक्ष्मी दिनदर्शिका मोफत डाऊनलोड करा. 

Wednesday, December 10, 2014

Marathi Kalnirnay Calendar 2015 Free Download | मराठी कालनिर्णय कॅलेंडर २०१५ मोफत डाऊनलोड करा.

Marathi Kalnirnay Calendar 2015 Free Download | मराठी कालनिर्णय कॅलेंडर २०१५ मोफत डाऊनलोड करा.
मराठी कालनिर्णय दिनदर्शिका २०१५ - MARATHI KALNIRNAY CALENDAR 2015 PDF FREE DOWNLOAD