लगेच Subscribe करा.

We'll not spam mate! We promise.

02 January 2013

बारा राशींचे वार्षिक राशी भविष्य - २०१३ - Yearly horoscope 2013


बारा राशींचे वार्षिक राशी भविष्य २०१३ 

         मेष                   
मेष 
नूतनवर्षाभिनंदन .... 

तुमच्या राशीच्या दुस-या घरातून गुरू पुढे सरकत आहे. त्यामुळे या वर्षी तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुमच्या पगारात वाढ होईल. नोकरी व्यावसायात चांगल्या संधी उपलब्ध होतील. मात्र पगारापेक्षा खर्चही जास्त होण्याची चिन्हे आहेत. तुमच्या राशीसाठी उच्च शिक्षणाचा योग आहे. पुढे वाचा >>>            वृषभ 
वृषभ 
वर्षाच्या सुरुवातीला गुरु तुमच्या राशीत असणार आहे. त्यामुळे वर्षाच्या सुरवातीला चांगला आर्थिक फायदा होईल आणि काही नवीन करण्याची इच्छा निर्माण होईल. गुरुची दृष्टी पाचव्या घरावर असल्याने आपत्य प्राप्तीची होईल. प्रेमप्रकरणाला चांगला वाव आहे. या प्रमामुळे नवीन जागी फिरण्याची संधी तुमच्या राशीत आहे. पुढे वाचा >>>

      मिथुन
मिथुन 
गुरु तुमच्या राशीच्या बाराव्या घरातून जात आहे जो ३१ मे २०१३ पर्यंत राहील. त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. व्यावसायात जास्त मेहनत केली तरच यश प्राप्त होईल. धार्मिक कामासाठी खर्च होईल. 

        कर्क 
कर्क 
वर्षाची सुरुवातीला गुरु तुमच्या राशीच्या अकराव्या घरात आहे. जो ३१ मे २०१३ पर्यंत असेल. त्यामुळे शिक्षण, व्यावसाय क्षेत्रात यश मिळेल, धनलाभ होईल. उच्च पदाधिका-यांना उच्च क्षेत्रातील लोकांशी संपर्क साधून वैयक्तीक पातळीवर नात्यांना सुरुवात करता येईल. पुढे वाचा >>>
               सिंह 
सिंह 
वर्षाच्या सुरुवातीला गुरु तुमच्या राशीच्या दहाव्या घरातून जाईल. त्यामुळे व्यावसाय आणि व्यापार क्षेत्रात चांगली प्रगती होईल. संपत्ती, घर जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. पुढे वाचा >>>


      कन्या 
कन्या 
वर्षाच्या सुरुवातीला गुरू तुमच्या राशीच्या भाग्यस्थानावरुन जात आहे. ज्यामुळे तुमचे भाग्य उजाळेल. व्यवसाय क्षेत्रात प्रगती होईल. सुख सुविधा देणा-या साधनांच्या उपभोगांमध्ये वाढ होईल. पुढे वाचा >>>


      तुळ
तुळ 
तुमच्या राशीत आठव्या घरात गुरुच्या भ्रमणामुळे लहान मोठ्या आरोग्यविषयक अडचणी येत राहतील. कौटुंबिक खर्च वाढतील. मानसिक चिंता आणि संताप होईल. पुढे वाचा >>>


      वृश्चिक 
वृश्चिक 
गुरू वर्षाच्या सुरवातीला तुमच्या राशीच्या सातव्या घरातून जाणार आहे. त्यामुळे तुमच्या महत्वाकांक्षा वाढतील. वैवाहिक जीवनात सुख उपभोगता येईल. पुढे वाचा >>>


       धनु 
धनु 
वर्षाच्या सुरवातीला गुरू वृषभ राशीच्या सहाव्या घरात असेल ज्यामुळे तुम्हाला आरोग्यासंदर्भात अडचणींना सामोरे जावे लागेल. मात्र तुम्हाला व्यावसायिक क्षेत्रात फायदा होईल. कौटुंबिक जबाबदा-या येतील. 
पुढे वाचा >>>

      मकर
मकर 
वर्षाच्या सुरवातीला गुरु तुमच्या राशीच्या पाचव्या घरातून जात आहे. त्यामुळे आचानक धनलाभ होऊ शकतो. तुमची मुले प्रगती करतील. साहस कार्यात यश मिळेल. पुढे वाचा >>>


       कुंभ 
कुंभ 
गुरु आणि केतू चौथ्या घरातून आणि राहु दहाव्या घरातून जाईल. त्यामुळे धार्मिक कार्यात जास्त पैसे खर्च होतील. तुमचे मित्रच तुमचा विश्वासघात करतील. पुढे वाचा >>>


      मीन
मीन 
वर्षाच्या सुरुवातीला गुरू तिस-या घरातून जात असल्याने साहसी कामांमध्ये यश मिळेल. कुटुंबात चांगली कामे होतील. व्यावसायिक क्षेत्रात फायदा होईल. 
पुढे वाचा >>>


सौजन्य:- महाराष्ट्र टाईम्स 

Socializer Widget By Kultejas...!!!
SOCIALIZE IT →
FOLLOW US →
SHARE IT →

0 टिप्पणी पोस्ट करा:

Post a Comment

My Blogger TricksAll Blogger TricksTechtunes
Related Posts Plugin for WordPress, Blogger...